शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अनामत रक्कम म्हणून भरली चिल्लर

By admin | Updated: February 3, 2017 04:02 IST

एका मराठी चित्रपटात दाखविल्याप्रमाणे प्रसंग गुरूवारी पुण्यातील येरवडा क्षेत्रीय कार्यालयात घडला. एका उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून चक्क ५ हजार रुपयांची

पुणे : एका मराठी चित्रपटात दाखविल्याप्रमाणे प्रसंग गुरूवारी पुण्यातील येरवडा क्षेत्रीय कार्यालयात घडला. एका उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून चक्क ५ हजार रुपयांची चिल्लरच निवडणूक अधिकाऱ्यांसमोर ठेवली. वेगवेगळ्या नाण्यांच्या स्वरूपात असलेली ही रक्कम मोजताना अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचीही दमछाक झाली. या वेळी बंदोबस्ताला असणारे पोलीस कर्मचारीही निवडणूक अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी सरसावले होते.प्रभाग क्रमांक १ कळस धानोरी येथील धनंजय जाधव यांनी उमेदवारी अर्जाची अनामत रक्कमच त्यांनी मतदारांकडून जमा केली. नाण्यांच्या स्वरूपात जमा झालेली ही तब्बल ५ हजार रुपयांची रक्कम त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्याच स्वरूपात जमा केली.घरातील परातीमधून त्यांनी ही सगळी चिल्लर क्षेत्रीय कार्यालयात आणली. त्यांच्यासमवेत बरेच कार्यकर्ते होते. अर्ज दाखल करताना अनामत रक्कम म्हणून त्यांनी चिल्लर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर ठेवली. १ रुपया ते १० रुपयांपर्यंतच्या नाण्यांचा समावेश त्यात होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही सगळी चिल्लर कर्मचाऱ्यांना मोजायला लागली.