शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

शाळेकडून प्रवेशासाठी मुलांच्या मुलाखती

By admin | Updated: December 4, 2014 04:55 IST

शिक्षण हक्क कायद्यानुसार पूर्व प्राथमिक शाळेतील प्रवेशासाठी लहानग्या मुला-मुलींची मुलाखत घेण्यास बंदी

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार पूर्व प्राथमिक शाळेतील प्रवेशासाठी लहानग्या मुला-मुलींची मुलाखत घेण्यास बंदी असताना हा कायदा राबविणाऱ्या शिक्षण संचालकांच्या शाळेमध्येच आज मुलाखती सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या शाळेवर कारवाई होणार, असा प्रश्न समोर आला आहे. दरम्यान, शिक्षण संचालकांनी शाळेकडून उद्या सायंकाळपर्यंत याबाबतचा खुलासा मागविला आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पूर्वप्राथमिक शाळेत मुलाखती घेण्यास मनाई असली, तरी अनेक शाळांत हे प्रकार सर्रास घडत आहेत. पुणे स्टेशनमधील सरकारी मध्यवर्ती इमारतीसमोर एका बड्या इंग्रजी शाळेत बुधवारी मुलांच्या मुलाखती सुरू होत्या. याची कार्यक्रमपत्रिका शाळेने इमारतीच्या बाहेर बोर्डावर लावली होती. काही पालकांनी शिक्षण संचालकांकडे तक्रार केली. याबाबत कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. संबंधित शाळा ही जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे याबाबत खुलासा मागविण्यात आला असल्याचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र बोधने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)