शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना पुण्याबद्दल आकस

By admin | Updated: February 16, 2017 03:22 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्याबद्दल आकस आहे, अढी आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विकास फार झाला, आता थांबायला हवे,

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्याबद्दल आकस आहे, अढी आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विकास फार झाला, आता थांबायला हवे, असे त्यांचे मत आहे. पुण्यासाठी हा विचार घातक आहे. त्यामुळे भाजपाच्या विरोधात मतदान करा, काँग्रेसच्या अधिकृत व पुरस्कृत उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कसबा सोमवार भागातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सदाआनंद नगर येथे चव्हाण यांनी सभा झाली. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, रोहित टिळक आदी या वेळी उपस्थित होते. चव्हाण यांनी या वेळी मुख्यमंत्री तसेच केंद्र व राज्य सरकारवर हल्ला चढविला.चव्हाण म्हणाले, ‘‘पुण्याबद्दल मुख्यमंत्र्याच्याच नव्हे, तर भाजप सरकारच्याच मनात अढी दिसते आहे. त्यामुळेच मेट्रोसारखा प्रकल्प त्यांनी आधी नागपूरला नेला. त्याशिवाय उद्योग, व्यवसाय अशा अनेक गोष्टी ते नागपूरला नेत आहेत. त्यामुळे त्यांना मतदान का करायचे, याचा विचार करा.’’