शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आठ तास वीजपुरवठ्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

By admin | Updated: April 14, 2016 02:06 IST

उजनी जलाशयातील पाण्याच्या परिस्थितीचा अहवाल विभागीय आयुक्त व जलसंपदा विभागाकडून मागवण्यात येईल. त्याचा अभ्यास करून उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतीपंपांना आठ तास वीजपुरवठा

इंदापूर : उजनी जलाशयातील पाण्याच्या परिस्थितीचा अहवाल विभागीय आयुक्त व जलसंपदा विभागाकडून मागवण्यात येईल. त्याचा अभ्यास करून उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतीपंपांना आठ तास वीजपुरवठा करण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील उजनी धरण संवर्धन समितीच्या शिष्टमंडळास दिले. उजनी पाणलोट क्षेत्रातील वीजकपातीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, या मागणीसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना वीजकपातीमुळे ओढवलेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. उजनी धरण संवर्धन समितीचे अध्यक्ष अंकुश पाडुळे, मयूरसिंह पाटील, नगराध्यक्ष अशोक इजगुडे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष गोरख शिंदे, बाळासाहेब मोरे, रघुनाथ राऊत, भाऊसाहेब चोरमले व इतर प्रमुख कार्यकर्त्यांचा शिष्टमंडळात समावेश होता. (वार्ताहर)पाच तास वीज दिली, तरी ती पुरेशी ठरणार नाही. त्यामुळे आठ तास पुरेशा दाबाने वीजपुरवठा करावा, असा आग्रह हर्षवर्धन पाटील यांनी धरला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील आश्वासन दिले.