शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन खुर्चीपुरतेच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 08:15 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : लष्करी अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक स्तरावर संशोधन

दीपक जाधव

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केवळ नावापुरतेच आहे. विद्यापीठातील इतर महापुरूषांच्या अध्यासनांप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनामध्ये शिवकालीन इतिहास, शिवाजी महाराजांचे योगदान याबाबत कोणतेही संशोधन कार्य अथवा उपक्रम राबविले जात नसल्याची माहिती उजेडात आली आहे.

पुणे विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, महात्मा फुले अध्यासन, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, संत नामदेव अध्यासन अशी महापुरूष, संत, विचारवंत, अभ्यासक यांच्या नावाने एकूण १७ अध्यासने आहेत. या अध्यासनामार्फत त्या त्या महापुरूषांचे कार्य, त्यांनी मांडलेले विचार, त्या विचारांचे समकालीन महत्त्व याबाबत संशोधन केले जाते.अध्यासनाकडून या अनुषंगाने चर्चासत्र, परिषदांचे आयोजन केले जाते. मात्र, १९९६ मध्ये सुरू झालेले छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन अपवाद ठरले आहे.पॉलिसी चेअर म्हणून अध्यासनाची निर्मिती;करारानुसार केवळ महाराजांचे नावसंरक्षणशास्त्र विभाग व लष्कराच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात सुरू केलेल्या अध्यासनाला शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. या अध्यासनात लष्करी अधिकाºयांकडून वैयक्तिक स्तरावर संशोधन केले जाते. पॉलिसी चेअर म्हणून याची निर्मिती करण्यात आली आहे. याबाबत झालेल्या करारानुसार अध्यासनाला केवळ शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. शिवाजी महाराजांविषयी कुठलेही संशोधन अथवा उपक्रम याबाबत राबवले जात नाहीत.- डॉ. विजय खरे, विभागप्रमुख, संरक्षणशास्त्र

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुले