शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीमध्ये छत्रपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:08 IST

बारामती: येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी शनिवारी (दि. २६) ...

बारामती: येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी शनिवारी (दि. २६) साजरी करण्यात आली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, छत्तीसगडचे पोलीस अधिकारी अजय शेलार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. तर माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, बसपाचे काळुराम चौधरी, सवाणे गुरुजी, प्रा. नीलकंठ ढोणे,अ‍ॅड.विनोद जावळे यांनी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याच्या स्मृतींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, या वेळी ‘शाहू महाराजांची जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी करा’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्याचा संदर्भ देत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने उपस्थितांना लाडू वाटप करून तोंड गोड करण्यात आले. या वेळी माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे, विलास शेलार, नगरसेवक सूरज सातव, बिरजू मांढरे, नगरसेविका अनिता जगताप, माजी नगरसेविका आरती शेंडगे, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा प्रा.सुषमा जाधव, सचिव प्रा. शीलाराणी रंधवे, कार्याध्यक्षा प्रा.विद्याराणी चव्हाण, मराठा सेवा संघाचे दीपक भराटे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती महोत्सव समितीचे सदस्य गौतम शिंदे, अ‍ॅड.सुशिल अहिवळे, प्रा.रमेश मोरे, चेतन शिंदे, गजानन गायकवाड, सोमनाथ रणदिवे,चंद्रकांत भोसले, शंकर गव्हाळे आदींनी परिश्रम घेतले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.

२६०६२०२१-बारामती-१७