शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘छत्रपती’च्या तत्कालीन २२ संचालकांवर ठपका

By admin | Updated: November 15, 2016 03:40 IST

भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती साखर कारखान्याच्या कलम ८८ अंतर्गत सुरू असलेल्या चौकशीमध्ये साखरविक्रीबाबत तत्कालीन २२ संचालकांवर ठपका

बारामती : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती साखर कारखान्याच्या कलम ८८ अंतर्गत सुरू असलेल्या चौकशीमध्ये साखरविक्रीबाबत तत्कालीन २२ संचालकांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी २२ संचालकांकडून कारखान्याच्या आर्थिक नुकसानापोटी ६ कोटी ९२ लाख ९३ हजार ११० रुपये वसूल करण्याचे आदेश प्राधिकृत अधिकारी डी. आर. घोडे यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक संचालकावर ३१ लाख ५० हजार रुपये वसुलीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या आदेशामुळे तत्कालीन संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने जानेवारी २०१० ते डिसेंबर २०१० या कालावधीत साखरविक्रीमध्ये कोणताही गैरव्यवहार केला नाही, तसेच १७ जून २०११ रोजी ठराव करून न उचललेल्या साखरेची फेरविक्री करण्यातही काही गैर केलेले नाही. मात्र, संचालक मंडळातील मतभेद आणि संघर्षामुळे साखरविक्री करण्यास तसेच व्यापाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई केली नाही. त्यासाठी संबंधित संचालकांची उदासीनता आणि निष्काळजीपणा कारणीभूत आहे. त्यामुळे कारखान्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यासाठी संबंधित संचालकांना जबाबदार धरण्यात येत आहे.जानेवारी ते डिसेंबर २०१० या कालावधीत साखरविक्रीचा निर्णय होऊनदेखील प्रत्यक्ष साखर उचल झाली नाही. जुलै आणि आॅगस्ट २०११मध्ये फेरनिविदा काढून मूळ विक्री दरापेक्षा कमी दराने विक्री करण्यात आली. एकूण ८३ हजार ४४ पोती साखरविक्रीतून पूर्वीच्या दराने २५ कोटी ५ लाख ८९ हजार ८२३ रुपये रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्ष २० कोटी ९९ लाख ५८ हजार ९९८ रुपये मिळाले. त्यामुळे ४ कोटी ६ लाख ३० हजार ८२५ रुपये नुकसान झाले. शिवाय विक्री निर्णयानंतरदेखील उचल न झाल्याने साखर तात्पुरत्या गोडाउनमध्ये ठेवावी लागली. त्यासाठी १८ लाख ५५ हजार १७४ रुपये खर्च झाला. तसेच, कारखान्याच्या कॅश के्रडिट कर्जाच्या दरानुसार २ कोटी ५८ लाख ८५ हजार २८५चेदेखील नुकसान झाले. अबकारी कराची रक्कम व्यापाऱ्यांकडून वसूल झालेली नसताना ती रक्कम कारखान्याने स्वनिधीतून भरणा केली.