शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मे अखेर जिल्हा परिषदेत बदल्यांची धामधूम

By admin | Updated: May 9, 2014 09:16 IST

पुणे जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांच्या मे अखेर जिल्हा व तालुकास्तरावर बदल्या होणार असून १० टक्के बदल्या प्रशासकीय तर १० टक्केबदल्या विनंती बदल्या असणार आहेत.

१० टक्के बदल्या प्रशासकीय : हजार प्राथमिक शिक्षकही पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांच्या मे अखेर जिल्हा व तालुकास्तरावर बदल्या होणार असून १० टक्के बदल्या प्रशासकीय तर १० टक्केबदल्या विनंती बदल्या असणार आहेत.१ हजार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यामध्ये होण्याची शक्यता असून शिपाई म्हणून काम करणार्‍या परिचरांच्याही बदल्या यंदा केल्या जाणार आहेत.जिल्हा परिषदेच्या सेवेत सुमारे १८ हजार कर्मचारी आहेत.साडेबारा हजार शिक्षकांचा त्यात समावेश आहे. २०ते२३मे दरम्यान जिल्हास्तरावरील आणि २६ते३१ मे दरम्यान तालुकास्तरावरील बदल्या करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने, संबंधित कर्मचार्‍यांच्या पसंतीनुसार केल्या जातील, असे अधिकार्‍यांनी आज सांगितले.वाहनचालकांना या बदल्यांमधून वगळण्यात आले आहे.५३वय असलेल्या कर्मचार्‍यांना यामधून वगळले जाणार आहे.तसेच अपंग कर्मचारी किंवा ज्यांची मुले मतिमंद असतील त्यांच्या तसेच विधवा, परित्यक्ता यांनाही बदल्यांमधून वगळले जाणार आहे.प्राथमिक शिक्षक,ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक,आरोग्य कर्मचारी यांचा बदली होणार्‍यांमध्ये समावेश आहे.पती पत्नी शासनाच्या सेवेत असतील तर त्यांची बदली ३० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर असू नये, अशा शासनाच्या सुचना आहेत.