शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत बदल

By admin | Updated: August 28, 2014 04:20 IST

गणेशोत्सवानिमित्त शहराच्या मध्यवस्तीत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने शिवाजी रोडवरून जाणाऱ्या बस, मोटारी यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत़

पुणे : गणेशोत्सवानिमित्त शहराच्या मध्यवस्तीत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने शिवाजी रोडवरून जाणाऱ्या बस, मोटारी यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत़ शिवाजीनगरवरून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपीच्या बसगाड्या तसेच चारचाकी वाहने स़ गो़ बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने सरळ संभाजी पुलावरून टिळक रोड किंवा शास्त्री रोडने स्वारगेटकडे जातील.चारचाकी वाहनांना गाडगीळ पुतळा ते शाहीर अमर चौक व गाडगीळ पुतळा ते बुधवार चौक, अप्पा बळवंत चौक, केळकर रोडचा वापर करता येईल़ तसेच जिजामाता चौकातून इच्छित स्थळी जाता येईल़ लक्ष्मी रोडवरील चारचाकी वाहनांना बेलबाग चौकातून डावीकडे वळण्यास मनाई करण्यात येत आहे़ त्यांनी टिळक चौकातून इच्छित स्थळी जावे़ अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे़ शिवाजी रोडवर जिजामाता चौक ते बेलबाग चौक ते रामेश्वर चौक, उजवीकडे वळून मंडई ते शनिपार चौक, उजवीकडे सेवासदन चौक ते अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक तसेच बेलबाग चौक ते सेवासदन चौक या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंगसाठी मनाई करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)