शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुरड्याचा मृत्यू

By admin | Updated: May 2, 2016 04:58 IST

पुणे जिल्ह्यात शिरूर येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या चार वर्षीय सुनील मोरे या चिमुरड्याला ३१ तासानंतर बाहेर काढण्यात रविवारी एनडीआरएफच्या जवानांना यश आले. मात्र, उपचारादरम्यान सुनीलने अखेरचा श्वास घेतला.

पुणे : पुणे जिल्ह्यात शिरूर येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या चार वर्षीय सुनील मोरे या चिमुरड्याला ३१ तासानंतर बाहेर काढण्यात रविवारी एनडीआरएफच्या जवानांना यश आले. मात्र, उपचारादरम्यान सुनीलने अखेरचा श्वास घेतला.शिरुरमधील मांडवगण फराटा भागातील जुना मळा येथे २५ फूट बोअरवेलमध्ये सुनील हरिदास मोरे हा ४ वर्षांचा मुलगा खेळता खेळता शनिवारी दुपारी बोअरवेलमध्ये पडला होता. तर रविवारी एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सुनीलला बोअरवेलमधून बाहेर काढले. मात्र, उपचारादरम्यान सुनीलचा मृत्यू झाला.जवळपास ३१ तासांपेक्षा जास्त सुनील या बोअरवेलमध्ये पडला असल्याने त्याच्या हालचाली मंदावल्या होत्या. भुकेमुळे आणि उष्णतेमुळे त्याच्या शरीरातील पाणी कमी झाले होते. काळा पाषाण लागल्याने त्यातून सुनीलला कसलीही इजा न होता बाहेर काढणे आव्हान बनले होते. मात्र, तरीही एनडीआरएफच्या जवानांनी अत्यंत परिश्रमाने व कौशल्याने सुनीलला बाहेर काढले. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली सुनीलची झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. (प्रतिनिधी)