शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांपुढे प्रलंबित प्रश्नांचे आव्हान !

By admin | Updated: November 24, 2014 00:21 IST

गेल्या काही वर्षांपासून पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), नवीन ३४ गावांचा समावेश

पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), नवीन ३४ गावांचा समावेश, पूर्व भागासाठी स्वतंत्र महापालिका, रिंगरोड, मेट्रो, बीआरटी, पीएमपी, जलशुद्धीकरण प्रकल्प, मलनि:सारण, झोपडपट्टी पुनर्वसन नियमावली (एसआरए), म्हाडाचा वाढीव एफएसआय आदी प्रश्न प्रलंबित आहेत. बहुतेक प्रश्न हे मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याशी संबंधित आहेत़ काँग्रेस आघाडी शासनाला पाच वर्षांत हे विषयी मार्गी लावता आले नाहीत़ आता नवनिर्वाचित मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस हे स्वत: प्रलंबित प्रश्नांची दखल घेणार असून, त्यासाठीची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादातून पुण्याचे प्रश्न प्रलंबित राहिले़ त्याच वेळी मोदी लाटही असल्याने पुणे शहरातील विधानसभेच्या सर्व ८ ही जागा भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात गेल्या आहेत़ त्यामुळे आता हे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आता भाजप सरकारवर आली आहे़ त्यामुळे पुणेकरांना प्रलंबित विषय मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. केंद्र व राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता असताना पंडित जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना (जेएनएनयूआरएम) २००६ मध्ये सुरू झाली. ‘जेएनएनयूआरएम’ अंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) ५०० बस खरेदी, बीआरटी प्रकल्प, बीएसयूपी, तलाव सुशोभीकरण, नदी सुधारणा प्रकल्प, जलशुद्धीकरण केंद्र प्रकल्प प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)