शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

चक्का जाम आंदोलन आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:49 IST

राज्य सरकारने शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य सरकारने शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागण्यांसाठी येत्या १४ आॅगस्ट रोजी शेतकरी संघटनांच्या वतीने जिल्ह्यात ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात बारामती, इंदापूरसह शिरुर, चाकण, दौंड आणि जुन्नर परिसरात आंदोलन केले जाणार आहे.राज्य शासनाने शेकतरी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी ती फसवी असून शासनाने घातलेल्या अटींमुळे कर्जबाजारी शेतक-यांना दिलासा मिळणार नाही. त्यामुळे सर्व शेतकरी संघटनांनीएकत्र येऊन सुकाणू समितीच्या माध्यमातून चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.राज्य सरकारने सुमारे ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी या फसव्या कर्जमाफीच्या जनजागृतीसाठी चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना यांच्यासह विविध संघटना सहभागी होणार आहेत.स्वाभिमानी शेतकरीसंघटनेचे योगेश पांडे म्हणाले, संघटनेच्या वतीने शहरामध्ये आंदोलन केले जाणार नाही. जिल्ह्यात बारामती, शिरुर आणि चाकण येथे आंदोलन केले जाईल. संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी हे खामगाव येथे आंदोलनात सहभागी होतील.शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील म्हणाले, जुन्नर, इंदापूर आणि दौंड येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल.