शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचा ‘रेन्ट ॲक्ट’ भाडेकरू-मालकांसाठी अन्यायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र सरकार नव्याने आदर्श रेन्ट ॲक्ट अस्तित्वात आणण्याचे प्रयत्नामध्ये असून, त्यातील नमूद संभाव्य अटी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्र सरकार नव्याने आदर्श रेन्ट ॲक्ट अस्तित्वात आणण्याचे प्रयत्नामध्ये असून, त्यातील नमूद संभाव्य अटी व शर्ती या राज्यासह देशातील प्रत्येक भाडेकरू व मालक यांचेवर अन्यायकारक आहे. केंद्राचा येणार कायदा कायदेशिर बाबींची क्लिष्टता वाढवणारी असल्याने असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंटस् यांचा नवीन कायद्याला विरोध असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी सांगितले.

याबाबत शिंगवे यांनी सांगितले , महाराष्ट्र राज्यामध्ये रेन्ट बाबत अस्तित्वामध्ये असलेला कायदा हा सर्वसमावेशक आहे. भाडेकरू व घरमालक यांचेकरीता कायदेशिर अटी व शर्ती या लवचिक स्वरूपाच्या कायदेशीर पेच कमी करणारा आहे. रेन्ट कायद्यान्वये लिव्ह अ‍ॅन्ड लायसन्स् अन्वये महाराष्ट्र शासनाला दरवर्षी मोठया प्रमाणावर महसूल मिळतो.तसेच भाडेकरू व घरमालक यांना देखील कायदेशिर संरक्षण व सुरक्षितता मिळत आहे. तरी केंद्राचा संभाव्य कायदा महाराष्ट्रात लागू न करता, जनकल्याणार्थ सध्या अस्तित्वात असलेला महाराष्ट्र राज्याचा कायदा कायम ठेवण्यात यावा, अशी मागणी देखील संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.