शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंटमिक्सर अनियंत्रित

By admin | Updated: June 30, 2015 00:39 IST

अगडबंब सिमेंटमिक्सर ट्रक अचानक उतारावरून खाली येऊन चार दुचाकी आणि एका मोटारीला धडकण्याचा थरार तळजाई टेकडी परिसरात फिरायला जाणाऱ्यांनी रविवारी सायंकाळी अनुभवला.

पुणे : अगडबंब सिमेंटमिक्सर ट्रक अचानक उतारावरून खाली येऊन चार दुचाकी आणि एका मोटारीला धडकण्याचा थरार तळजाई टेकडी परिसरात फिरायला जाणाऱ्यांनी रविवारी सायंकाळी अनुभवला. सुदैवाने या ट्रकचा वेग कमी असल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, परिसरातील नागरिकांनी बालंबाल बचावलो, अशी धास्तीयुक्त प्रतिक्रिया व्यक्त केली. सहकारनगर येथील शिंदे हायस्कूलजवळ कॉँक्रीटच्या रस्त्याचे काम सुरू आहे. यासाठी हा सिमेंट मिक्सर तेथे आणण्यात आला होता. सायंकाळी पाच वाजता उतारावर लावलेला सिमेंटमिक्सर ट्रक अचानक खाली येऊ लागला. रस्त्यावर पार्किंग केलेल्या चार दुचाकी व एका मोटारीला त्याने उडविले. या वाहनांचा अगडबंब सिमेंटमिक्सरमुळे चक्काचूर झाला. समोरून अचानक येणारा सिमेंटमिक्सर पाहून कडेला थांबलेले लोक जीव वाचविण्यासाठी पळाले. त्या वेळी ट्रकमध्ये चालकही नव्हता. सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सिमेंटमिक्सर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, महापालिकेतर्फे तळजाई मंदिराजवळ रस्त्याचे काम सुरू आहे. तेथे आलेला सिमेंट मिक्सरचा चालक चहा पिण्यासाठी समोर असलेल्या टपरीवर गेला. हॅण्ड ब्रेक लावला असा त्याचा समज होऊन तो निघून गेला. मात्र, काही क्षणातच मिक्सर ट्रक उतरावरून खाली आला. दुचाकींना धडक देत खड्ड्यात जाऊन उलटा पडला. त्याआधी एका मोटारीला धडक देऊन नुकसान केले. (प्रतिनिधी)