शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

मेरगळवाडीला अहल्यादेवी होळकर जयंती साजरी

By admin | Updated: June 15, 2014 04:19 IST

मेरगळवाडी (ता. दौंड) येथे अहल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी माजी आमदार बाळासाहेब जगदाळे पाटील म्हणाले, की पूर्वी जातीभेद मानला जात नव्हता

दौंड : मेरगळवाडी (ता. दौंड) येथे अहल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी माजी आमदार बाळासाहेब जगदाळे पाटील म्हणाले, की पूर्वी जातीभेद मानला जात नव्हता; मात्र सध्याच्या परिस्थितीत जातीभेद मोठ्या प्रमाणावर फोफावत चालला असून, ही गंभीर बाब आहे. धनगर आणि मराठा या दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काही अपप्रवृत्तीचे लोक तरुण पिढीत विष पेरीत आहेत, ही बाब घातक असल्याचे शेवटी जगदाळे म्हणाले. या वेळी डॉ. हेडगेवार स्मृती समितीचे अध्यक्ष दत्ताजी शेणोलीकर म्हणाले, की अहल्यादेवींनी जात, धर्म डोळ्यांसमोर ठेवून काम केले नाही. त्यांनी सर्वधर्मीय लोकांसाठी लढा दिला आहे. तेव्हा त्यांचे कार्य सध्याच्या पिढीला माहीत असणे आवश्यक आहे. प्रास्ताविक पी. जे. मेरगळ यांनी केले. या वेळी भीमा पाटस कारखान्याचे संचालक महेश भागवत, अशोक सुळ, बाळासाहेब तोंडेपाटील, मोहन पडवळकर, शिवाजी पवार, सुहास जगदाळे, महेश मारकड, लक्ष्मण पवार, सुमित चोरमले, नागेश बेलूरकर, अप्पासाहेब येडे, तुकाराम सावळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अ‍ॅड. शरद गावडे, राजेंद्र मेरगळ, सचिन मेरगळ, दादा मेरगळ, शरद पवार, तुकाराम मेरगळ, रावा पडळकर, भिवाजी मेरगळ, बाळासाहेब गावडे, संजीव गावडे, नीलेश येडे, हनुमंत मेरगळ, शिवाजी मेरगळ, गोरख मेरगळ, नितीन मेरगळ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. (वार्ताहर)