शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर हत्या तपास घेण्यास सीबीआय अनुत्सुक

By admin | Updated: May 9, 2014 09:06 IST

- हायकोर्टाने निकाल राखून ठेवला

- हायकोर्टाने निकाल राखून ठेवलामुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयला सोपवण्याची आवश्यकता नसल्याचे गुरुवारी उच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आले़न्या़ पी़ व्ही़ हरदास यांच्या खंडपीठासमोर सीबीआयने ही भूमिका मांडली़ या हत्येचे आरोपी राज्याबाहेर पळून गेले असते अथवा तपास यंत्रणेवर काही आरोप केले गेले असते तर याचा तपास सीबीआयला सोपवणे योग्य ठरले असते़ मात्र यातील आरोपी राज्याबाहेर पळाले आहेत, असा कोणताही दावा राज्य शासनाने केलेला नसल्याचा युक्तिवाद सीबीआयने केला़ तो ग्रा‘ धरत न्यायालयाने या हत्येचा तपास सीबीआयला सोपवावा, अशी मागणी करणार्‍या फौजदारी जनहित याचिकेवरील निकाल राखून ठेवला़गेल्यावर्षी डॉ़ दाभोलकर यांची पुणे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली़ यातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याने याचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केली आहे़ तसेच हा तपास न्यायालयाच्या नियंत्रणात व्हावा, असा अर्ज डॉ़ दाभोलकर यांची कन्या मुक्ता हिने केला आहे़ (प्रतिनिधी)