शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

हवेतील इमले बिल्डरला नडले

By admin | Updated: November 2, 2014 01:31 IST

आठव्या आणि अकराव्या मजल्यावरील फ्लॅटची विक्री करून हवेतील इमले विकणा:या धरती इन्फ्रास्ट्रक्चरच्या बिल्डरला पोलिसांनी अटक केली आहे.

पुणो : इमारतीला सात मजल्यांच्या बांधकामासच परवानगी मिळालेली असताना आठव्या आणि अकराव्या मजल्यावरील फ्लॅटची विक्री करून हवेतील इमले विकणा:या धरती इन्फ्रास्ट्रक्चरच्या बिल्डरला पोलिसांनी अटक केली आहे. बाणोर येथे सात मजल्यांच्या इमारतीचे काम  सुरू होते.  बंडगार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दीपक यशवंत पाटील (रा. करिष्मा बिल्डिंग, कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रवींद्र एकनाथ कुमावत यांनी तक्रार दाखल केली आहे.   
बाणोर येथील सव्र्हे नं. 33मधील 1/16 ही रवींद्र कुमावत यांच्या मालकीची जागा त्यांनी 7 कोटी रुपयांना दीपक पाटील यांना विकली. या ठिकाणी होणा:या सिद्धान्त कोर्ट यार्ड या इमारतीमधील 7 फ्लॅट 3 कोटी 8 लाख रुपयांना देण्याचा करार दोघांमध्ये झाला होता. त्याप्रमाणो हवेली दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्तही नोंदविण्यात आला. कुमावत यांना 2:या, 3:या, 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या व 11व्या मजल्यावरील फ्लॅटची विक्री करण्यात आली होती.
कुमावत यांनी इमारतीचे काम सुरू असताना पाहणी केली असता ती इमारत केवळ 7 मजल्यांची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी महापालिकेतून माहिती घेतली असता त्या इमारतीला केवळ 7 मजल्यांचीच मान्यता देण्यात आली असून, यापुढे त्या ठिकाणी मजले वाढविता येणार नसल्याची माहिती मिळाली.  आठवा व अकरावा मजला अस्तित्वात नसतानाही त्या मजल्यावरील फ्लॅटची विक्री करून आपली फसवणूक करण्यात आल्याचे कुमावत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी बिल्डर दीपक यशवंत पाटील याला अटक केली. (प्रतिनिधी)