शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

स्वच्छतागृह गेले वाहून

By admin | Updated: June 6, 2015 22:00 IST

कुरकुंभ (ता. दौंड) येथील मुख्य चौकात असणारे स्वच्छतागृह शुक्रवारी (दि. ५) रात्री झालेल्या पावसात वाहून गेले. यामुळे आधिच नादुरूस्त असलेल्या या स्वच्छतागृहाची आणखीनच दुरवस्था झाली आहे.

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील मुख्य चौकात असणारे स्वच्छतागृह शुक्रवारी (दि. ५) रात्री झालेल्या पावसात वाहून गेले. यामुळे आधिच नादुरूस्त असलेल्या या स्वच्छतागृहाची आणखीनच दुरवस्था झाली आहे.कुरकुंभ चौकातील परिसरात काही दिवसांपूर्वी सार्वजनिक स्वच्छेतेसाठी आयत्या स्वरूपातील शौचालये ठेवण्यात आली होती; मात्र सुरुवातीपासून या स्वच्छतागृहाच्या जागेवरून गावात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे फक्त प्रायोगिक तत्त्वावर विविध ठिकाणी ही स्वच्छतागृहे ठेवण्यात आली होती. मात्र याचा उपयोग सुरू झाला नव्हता अशी स्वच्छतागृहे नागरिकांनी ढकलून दिली होती. त्यामुळे कुरकुंभ चौकात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला होता.शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने हे स्वच्छतागृह वाहत जाऊन जवळच असणाऱ्या नाल्यात पडले. परिणामी पाण्याचा प्रवाह पूर्णत: बंद झाला; मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे वाहतुकीवर याचा प्रत्यक्ष परिणाम दिसून आला नाही.कुरकुंभ चौकातील पुणे-सोलापूर महामार्गावरील भराव पुलामुळे रस्ता रुंद झाला. परिणामी येथील सर्व हॉटेल, दुकाने मोठ्या प्रमाणात स्थलांतरित करण्यात आली त्यामुळे येथील चौकात चारही बाजूने दुकाने झाल्यामुळे चौकातील असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला. कुरकुंभ ग्रामपंचायतीमार्फत बऱ्याच कालावधीनंतर उपाय म्हणून आयत्या स्वच्छतागृहांची संकल्पना पुढे आली. मात्र याला प्रतिसाद मिळाला नाही. स्वच्छतागृहाची खरेदी होऊन बऱ्याच महिन्यांनतंर ती बसवण्यात आलेली नव्हती. मात्र याचा उपयोग सुरू होण्याआधीच ते खराब झाले आहेत.