शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू गाडीला पिकअपची धडक

By admin | Updated: April 2, 2017 02:59 IST

पुणे-सोलापूर महामार्गावर थांबलेल्या मालवाहू गाडीला पाठीमागून येणाऱ्या पिकअपने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पिकअप ड्रायव्हर गंभीर जखमी

भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर थांबलेल्या मालवाहू गाडीला पाठीमागून येणाऱ्या पिकअपने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पिकअप ड्रायव्हर गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. धडकल्याचा जोरदार आवाज आल्याने नागरिकांनी अपघातस्थळाकडे धाव घेऊन अपघातातील पिकअपचे दरवाजे तोडून अडकलेल्या ड्रायव्हरला बाहेर काढीत उपचारासाठी दवाखान्यात पोहोच केले.पुणे-सोलापूर महामार्गावर आजपर्यंत झालेल्या अपघातात रस्त्यावर अनधिकृतपणे थांबलेल्या वाहनाला धडकून झालेल्या अपघाताचे प्रमाण अधिक आहे. असे असताना आर.टी.ओ. आणि वाहतूक पोलीस याबाबत कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे या हायवेवर अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत. आज झालेला अपघातही त्याच प्रकारे झाला आहे.सोलापूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या बाजूला मदनवाडी ब्रिज जवळ थांबलेल्या मालगाडीला (क्र. एमएच १२ एच.डी. ३२७४) पाठीमागून येणाऱ्या अंडी वाहतूक करणाऱ्या पिकअपने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही गाड्या एकमेकांत घुसल्या होत्या.(वार्ताहर)