शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘केअर टेकर’नेच शस्त्राने वार करीत लुटले साडेअकरा लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘केअर टेकर’नेच ‘आवाज करनेका नही, नही तो काट डालूंगा’ अशी धमकी देत महिलेवर धारदार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘केअर टेकर’नेच ‘आवाज करनेका नही, नही तो काट डालूंगा’ अशी धमकी देत महिलेवर धारदार शस्त्राने वार केले. कुटुंबातील सदस्यांच्या नजरेसमोरूनच सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ११ लाख ५२ हजार रूपयांचा मुददेमाल चोरून नेल्याचा प्रकार घडला.

पौड रस्त्यावरील गुरूराज हौसिंग सोसायटी नंबर १ प्लॉट न ३३ जय भवानी नगर येथे ९ डिसेंबरच्या रात्री पावणेबारा ते १० डिसेंबरच्या रात्री दोन दरम्यान ही घटना घडली. संदीप हांडे असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात सुरेश वसंत सोले (वय ७४) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप हा फिर्यादीच्या घरी ‘केअर टेकर’ म्हणून काम करतो. फिर्यादीच्या घराचे सर्व दरवाजे बंद असताना आरोपी हांडे याने मित्रांच्या संगनमताने गच्चीतील खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला.

फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्याला कोयता आणि धारदार शस्त्र लावून धमक्या दिल्या. फिर्यादीच्या पत्नीच्या हाताला दुखापत करून दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या शयनकक्षातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ११ लाख ५२ हजार रूपयांचा ऐवज लुटला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) बडे करीत आहेत.

---------------------------------------------------