शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्टोन्मेन्टच्या शाळेत यंदापासून सीबीएसई

By admin | Updated: April 26, 2017 03:53 IST

यंदाच्या जून महिन्यापासून खडकी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाची कर्नल भगत इंग्रजी माध्यमाची शाळा सीबीएसई बोर्ड अभ्यासक्रमानुसार करण्याचा निर्णय खडकी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाने घेतला आहे.

खडकी : यंदाच्या जून महिन्यापासून खडकी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाची कर्नल भगत इंग्रजी माध्यमाची शाळा सीबीएसई बोर्ड अभ्यासक्रमानुसार करण्याचा निर्णय खडकी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाने घेतला आहे. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर यांनी आग्रहाची भूमिका घेत नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यासाठी शिक्षक भरतीच्या कामासाठी बोर्डाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे शाळेची शैक्षणिक मासिक फीचा ताणही पालकांवर पडणार असून सध्याच्या फी पेक्षा चारपट जास्त फी पालकांना भरावी लागणार.खडकी बोर्डातर्फे २ मराठी माध्यम आणि १ उर्दू माध्यम आणि ४ प्राथमिक ३ मराठी आणि १ उर्दू माध्यम चालवण्यात येते. राज्य सरकारमार्फ त तीन शाळांना १०० टक्के अनुदान मिळते. कर्नल भगत शाळा इंग्रजी माध्यम याचा सर्व खर्च बोर्डाला करावा लागतो. शिक्षकांचे वेतन व इतर खर्च अंदाजे १ कोटी रुपये प्रतिवर्षी इतका आहे. सध्या फी ७५ रुपये मासिक एवढी आहे. सीबीएसई बोर्ड शाळा केल्यानंतर याची फी साधारण ५०० रुपये मासिक पालकांना भरावी लागणार होती. बोर्डाच्या सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्षांनी ५०० रुपये फीचा प्रस्ताव मांडला होता. यावर नगरसेवक सुरेश कांबळे यांनी जोरदार आक्षेप घेत विरोध केला. (वार्ताहर)