शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोग बरा करणार ‘कळलावी कंद’!

By admin | Updated: July 11, 2016 05:01 IST

‘कळलावी’ ( ग्लोरिओसा सुपेरबा रूटस् ) या कंदामध्ये स्तनांचा कर्करोग (कॅन्सर) बरा करण्याची क्षमता असलेले घटक आढळले आहेत. मॉडर्न महाविद्यालयातील एमएस्सी मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थीनींनी

राहुल शिंदे,  पुणे‘कळलावी’ ( ग्लोरिओसा सुपेरबा रूटस् ) या कंदामध्ये स्तनांचा कर्करोग (कॅन्सर) बरा करण्याची क्षमता असलेले घटक आढळले आहेत. मॉडर्न महाविद्यालयातील एमएस्सी मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थीनींनी हे महत्त्वपूर्ण संशोधन केले असून आयआयटी मुंबई तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इन्स्टिट्यूट आॅफ बायोइन्फॉर्मेटिक्स अ‍ॅण्ड बायोटेक्नॉलॉजी (आयबीबी) या संस्थांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. आता त्याचे पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गणेशखिंड येथील मॉर्डन महाविद्यालयाच्या एमएस्सीच्या द्वितीय वर्षाच्या मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्र्थिनींनी संशोधन प्रकल्पाचा अभ्यास करताना हा शोध लागला. महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. सौगतो घोष यांनी जुन्नर येथून ग्लोरिओसा सुपेरबा रूटस् आणले. त्याला जुन्नर परिसरात कळलावी असे संबोधले जाते. घोष यांच्या मार्गदर्शनाखाली सोनल गुरव,अश्विनी हरके, आणि मलायकल जिनी चाक्को यांनी त्यातील घटकद्रव्यांचा अभ्यास केल्यानंतर ही गोष्ट उजेडात आली. सोनल गुरव हिने सांगितले, की ग्लोरिओसा सुपेरबा रूटस्ला वाळवून आम्ही त्याची पावडर तयार केली. ही पावडर पाण्यात ऊकळल्यानंतर उरलेला अर्क आम्ही प्रयोगशाळेत तपासला. सिल्व्हर नायटे्रट आणि गोल्ड क्लोराईड बरोबर रिअ‍ॅक्ट्र केले. त्यानंतर २० मिनिटांत आम्हाला गोल्ड आणि सिल्वर नॉनोपार्टिकल्स आढळले. जे कर्करोग बरा करण्यासाठी उपयुक्त आहेत. आयआयटी मुंबई तसेच विद्यापीठातील आयबीबी संस्थेकडून खात्री करून घेतली.