शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

साखरेवरील सेस वाढ रद्द करा : हर्षवर्धन पाटील

By admin | Updated: February 10, 2016 03:17 IST

केंद्र सरकारने १ फेब्रुवारी २०१६ पासून साखरेवरील असलेल्या सेसमध्ये एकदम १०० रुपयांनी वाढ केल्याने कारखानदारी अधिक संकटात सापडली आहे. त्यामुळे ही वाढ रद्द करण्याची मागणी माजी

बावडा : केंद्र सरकारने १ फेब्रुवारी २०१६ पासून साखरेवरील असलेल्या सेसमध्ये एकदम १०० रुपयांनी वाढ केल्याने कारखानदारी अधिक संकटात सापडली आहे. त्यामुळे ही वाढ रद्द करण्याची मागणी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.पूर्वी केवळ २४ रु. सेस होता. संसदेचे अधिवेशन दि. २३ पासून सुरू होत आहे . या अधिवेशनात राज्यातील सर्व पक्षीय खासदारांनी एकजुटीने प्रयत्न करुन या मागणीस पाठिंबा देऊन वाढ केलेला सेस रद्द करावा, अशी मागणी पाटील यांनी खासदारांशी संपर्क साधून केली आहे.राज्य साखर कारखाना महासंघाचे शिष्टमंडळ या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री व अन्न पुरवठा मंत्र्यांना निवेदन देणार आहे. साखरेच्या दरात घसरण होऊन बाजारभाव १०० रुपयांनी घसरला. सध्या अबकारी करापोटी १ क्विंटल साखरेवरती ७१ रु. प्रतिक्विंंटल दर दिला जातो. त्यामुळे आता प्रतिक्विंटलला १९५ रु. कर द्यावा लागणार आहे. केंद्राच्या या चुकीच्या धोरणामुळे देशातील ५ कोटी व राज्यातील ३५ लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे . (वार्ताहर)