शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारावरून प्राणघातक हल्ला; चार जखमी

By admin | Updated: October 7, 2014 06:18 IST

आमचा प्रचार का करीत नाहीस म्हणून अंगावर कार घालून तलवार, काठ्या व हाताने प्राणघातक हल्ला केल्याने चार जण गंभीर जखमी झाले आहेत. परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

यवत : आमचा प्रचार का करीत नाहीस म्हणून अंगावर कार घालून तलवार, काठ्या व हाताने प्राणघातक हल्ला केल्याने चार जण गंभीर जखमी झाले आहेत. परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गुन्ह्यात सचिन बाळासाहेब गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. काल (दि.५) रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आरोपी रणजित बाळासाहेब पवार, रूपेश गव्हाणे, मंगेश कैलास ढवळे, आसिफ डाळवाले, राजेंद्र मारुती गव्हाणे, संदीप तुकाराम गव्हाणे, आकाश संभाजी गव्हाणे, रोहन कांबळे, स्वस्तिक बबन गव्हाणे यांनी संगनमत करून बेकायदेशीररीत्या जमाव जमवत ‘तू आमच्या पक्षाचा प्रचार का करीत नाहीस?’ असे म्हणत लाठ्या, काठ्या, तलवार व दगडाने मारहाण केली. सदर मारहाण सुरू असताना आकाश गव्हाणे याने त्याची कार (क्र.एम.एच.१२, एफ.४१७४) घेऊन येत फिर्यादीच्या आत्याला ठोस मारून गंभीर जखमी केले. तसेच, घरावर दगडफेक करून कारचे नुकसान केले. (वार्ताहर)