शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन घाटांवर कॅमेऱ्यांची राहणार नजर

By admin | Updated: August 25, 2014 05:18 IST

गणेशोत्सवादरम्यान, विसर्जन घाटांवर सुरक्षिततेसाठी महापालिकेकडून सर्व प्रमुख १६ घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत

पुणे : गणेशोत्सवादरम्यान, विसर्जन घाटांवर सुरक्षिततेसाठी महापालिकेकडून सर्व प्रमुख १६ घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, हे कॅमेरे बसविण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. पोलीस यंत्रणेच्या मागणीनुसार, तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव हे कॅमेरे बसविण्यात येत असल्याचेही प्रशासनाकडून स्प्ष्ट करण्यात आले आहे.मात्र, दुर्घटना टाळण्यासाठी हे कॅमेरे बसविण्यात येत असले तरी, ते अ‍ॅनलॉग पद्धतीचे असल्याने त्याद्वारे अस्पष्ट तसेच तकलादू चित्रीकरण होत असल्याने हे कॅमेरे कितपत उपयोगी ठरणार, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रत्येक घाटावर चार कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्याचे नियंत्रण, त्याद्वारे करण्यात येणाऱ्या चित्रीकरणाचे रेकॉर्डिंग तसेच मॉनिटरिंगसाठी प्रत्येकी २४ हजार रुपयांचा खर्च महापालिकेकडून करण्यात येणार असल्याचे तांत्रिक विभागाचे प्रमुख विजय दहिभाते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)