शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंवर बंदी घालावी’

By admin | Updated: July 17, 2017 03:46 IST

भारत व चीन सीमारेषेवरील सद्यपरिस्थितीचा ताण तणाव व दादागिरी लक्षात घेता नारायणगाव शहरातील व्यापारी बांधवानी

लोकमत न्यूज नेटवर्कनारायणगाव : भारत व चीन सीमारेषेवरील सद्यपरिस्थितीचा ताण तणाव व दादागिरी लक्षात घेता नारायणगाव शहरातील व्यापारी बांधवानी चिनी बनावट वस्तू विक्रीस ठेवू नये, अशी मागणीचे निवेदन जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नारायणगाव व्यापारी असोसिएशनला दिले आहे . राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरज वाजगे ,माजी उपसरपंच संतोष वाजगे ,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष रोहिदास केदारी ,तालुका युवती अध्यक्षा पुजा अडसरे यांच्या नेतृत्वाखाली नारायणगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पोखरणा , जेष्ठ व्यापारी अशोक गांधी , पोपटलाल पोखरना यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अमोल भुजबळ ,नवनाथ नेंद्रे,विनायक नायकवडी ,दयानंद दहिवाळ ,प्रणव संते ,कैलास बोडके ,दर्शन गाढवे ,सुयोग्य खैरे मुन्ना पठाण ,अतुल चौगुले ,सोमनाथ पडघम ,आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सुरज वाजगे म्हणाले कि सध्या चीन सैनिकांकडून सीमा रेषेवर भारतीय जवानांना दादागिरी केली जात आहे . जाणीवपूर्वक भारतीय सीमारेषा ओलांडून बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न चिनी सैनिक करीत आहेत. भारतात चिनी वस्तूची सर्वात जास्त विक्री केली जाते. सीमारेषेवरील ताण तणाव पाहता सर्व भारतीयांनी चीनला धडा शिकविण्यासाठी चिनी बनावटीच्या वस्तू वर बहिष्कार टाकून सर्व व्यापा-यांनी वस्तू विक्री न केल्यास त्याचा फटका चीनला बसून त्यांची अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन चीनला अद्दल घडेल . यासाठी सर्व व्यापारी बंधूनी विक्री न करण्याचे आवाहन केले आहे.