शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानक अवैध व्यवसायाचा अड्डा

By admin | Updated: July 24, 2015 04:40 IST

येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक परिसराची प्रचंड दुरवस्था झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसराचा

आळंदी : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक परिसराची प्रचंड दुरवस्था झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसराचा वापर वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी व वाळूचे ट्रक थांबण्यासाठी होत असल्याचे दिसून येत आहे.आळंदी हे प्रमुख तीर्थक्षेत्र असल्यामुळे राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या वारकऱ्यांची सोय व्हावी म्हणून गेल्या २० वर्षांपूर्वी वाजत-गाजत या स्थानक परिसराचे भूमिपूजन केले. त्यासाठी नगर परिषदेनेही कोणतीही हरकत न घेता महामंडळासाठी जागा आरक्षित करून दिली. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच पीएमटीची बस सेवा सुरू झाली. आळंदीकरांची व येथे येणाऱ्या प्रवाशांची सोय झाली, याचा अंदाज घेऊन स्वारगेटमध्ये बसून जिल्ह्याच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणाऱ्या कारभाऱ्यांनी आळंदीकडे कायमचेच दुर्लक्षच केल्याचे चित्र दिसून येते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे वारकरी, यात्रेकरू यांचा आळंदी येथे नेहमीचा प्रवास आहे. वृद्ध महिला, पुरुष, लहान मुले, अपंग अशा सर्वांसाठी राज्य परिवहन महामंडळाची सेवा सोयीची वाटते. परंतु, ही सेवा त्यांच्यासाठी अर्धवट आहे. याबसने प्रवास करणारे प्रवासी शिवाजीनगर किंवा स्वारगेट येथे नाइलाजास्तव उतरतात. तिथून सुरू होणारा त्यांचा प्रवास भयानक विदारक! तिथून आळंदीत येण्यासाठी पीएमपीएल हा एकमेव पर्याय समोर असल्यामुळे डोक्यावर, पाठीवर मोठे गाठोडे घेऊन धावत पळत पीएमपीची बस पकडावी लागते. (वार्ताहर)