शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येनंतर यवतमध्ये जाळपोळ

By admin | Updated: November 1, 2014 23:01 IST

यवत येथील पॉली हाऊसमध्ये काम करणा:या कर्मचा:याने तेथील व्यवस्थापक व सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

यवत : यवत येथील पॉली हाऊसमध्ये काम करणा:या कर्मचा:याने तेथील व्यवस्थापक व सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आज (दि.1) रोजी दुपारच्या सुमारास सुनिल दगडू ढमाळ (वय 4क्) याने यवत - भुलेश्वर रोड नजीक रावबाच्या वाडी जवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या जवळ सापडलेल्या चिठ्ठीत त्याने आत्महत्येचे कारण लिहून ठेवले होते . सदर चिठ्ठी यवत पोलिसांच्या ताब्यात आहे.
मयत सुनिल ढमाळ याचा मावस भाऊ अशोक वामन दोरगे याने यवत पोलिसात याप्रकरणी फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी मल्होत्र अँग्रो पॉली हाऊसचा व्यवस्थापक कार्तिक शामसुंदर मेहता ( वय 58, रा.अहमदाबाद , गुजरात ) , व प्रशांत नाना खोसे ( वय 34, रा.यवत , ता.दौंड) यांना ताब्यात घेतले आहे. सदर आत्महत्येचे कारण समजताच संतप्त जमावाने मल्होत्र अँग्रो पॉलीहाऊस व तेथील गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)
 
4पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मल्होत्र अँग्रो येथे पॉली हाऊसच्या मदतीने शेतीमाल उत्पादन करण्याचे काम चालते . मयत सुनिल  ढमाळ हा तेथे कामाला होता. तेथील व्यवस्थापक कार्तिक मल्होत्र याचे तेथेच काम करणा:या एका महिलेशी अनैतिक संबंध होते . ते सुनिल याने पाहिले होते. याचा राग मनात धरून मेहता तेथेच काम करणा:या प्रशांत खोसे याच्या मदतीने वारंवार त्रस देत होता. आज सुनिल याला किरकोळ कारणावरुण कामावरून काढून टाकण्यात आले. या सततच्या त्रसाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. तसेच व्यवस्थापक कार्तिक मेहता व प्रशांत खोसे यांनीच मावस भाऊ सुनिल ढमाळ याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असून , मयताच्या जवळ सापडलेल्या चिठ्ठी मधील अक्षर सुनिल याचेच असून त्याने सदर चिठ्ठीत आत्महत्येचे कारण स्पष्ट लिहिले असल्याचे फियार्दी अशोक दोरगे यांनी फिर्यादित नमूद केले आहे.