शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्या करणारा गजाआड

By admin | Updated: March 24, 2017 04:24 IST

शहराच्या विविध भागांमध्ये बंद सदनिका फोडणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने जेरबंद केले आहे.

पुणे : शहराच्या विविध भागांमध्ये बंद सदनिका फोडणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने जेरबंद केले आहे. या चोरट्याकडून १३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. पोलिसांनी साडेचार हजारांचा ऐवज हस्तगत केला असून, चोरटा चोरीपूर्वी ‘रेकी’ करीत असल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.रफिक हुसेन शेख (वय २७, रा. सय्यदनगर, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन रोहिदास साळवे (रा. भेकराईनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळवे यांच्या घरामध्ये १८ मार्च रोजी कुलूप उचकटून चोरी झाली होती. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखेचे पोलीस समांतर तपास करीत होते. त्या वेळी युनिट पाचच्या पथकाला आरोपीबाबत माहिती मिळाली होती. गोंधळेनगर परिसरात सापळा लावून त्याला अटक करण्यात आली. त्याची झडती घेतली असता लोखंडी कटावणी, सायकल स्टँड, दोन स्क्रू ड्रायव्हर मिळून आले.ही कारवाई उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त अरुण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (प्रतिनिधी)