शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बोगस कॉलसेेंटर्सवर शहरात छापासत्र

By admin | Updated: November 18, 2016 06:21 IST

गुन्हे शाखेच्या सायबर सेलने शहराच्या विविध भागांमध्ये आलेल्या तब्बल दहा बोगस कॉलसेंटर्सवर बुधवारी मध्यरात्री छापे टाकले

पुणे : गुन्हे शाखेच्या सायबर सेलने शहराच्या विविध भागांमध्ये आलेल्या तब्बल दहा बोगस कॉलसेंटर्सवर बुधवारी मध्यरात्री छापे टाकले. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. परंतु, संबंधितांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या आठवड्यात एका बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला होता. अमेरिकन तसेच इंग्लड नागरिकांची क्रेडिट कार्डची माहिती घेऊन त्यांना लुटत असलेल्या दोघांना अटक करण्यात आली होती. शहरात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बोगस कॉलसेंटर्स सुरु असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कॉलसेंटर्सची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. सायबर सेलच्या विविध पथकांनी एकाच वेळी स्वारगेट, मगरपट्टा, कल्याणीनगर, विमाननगर यांसह इतर ठिकाणच्या दहा कॉल सेंटरवर छापे टाकले. तेथून संगणक साहित्य, हार्ड डिस्क, सीपीयू ताब्यात घेण्यात आले आहेत. या ठिकाणी काम करणारे तसेच कॉलसेंटरच्या चालकांकडे रात्री उशिरापर्यंत व गुरुवारी दिवसभर चौकशी केली. दहा ठिकाणी जवळपास पाचशे लोक काम करीत असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)