शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तालुकास्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:11 IST

कार्यक्रमासाठी पिरंगुट गावचे सरपंच चांगदेव पवळे,मुळशी तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पवळे,ह.भ.प.गणेश महाराज बोडके,सर्वज्ञ विकास प्रबोधीनीचे संस्थापक ...

कार्यक्रमासाठी पिरंगुट गावचे सरपंच चांगदेव पवळे,मुळशी तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पवळे,ह.भ.प.गणेश महाराज बोडके,सर्वज्ञ विकास प्रबोधीनीचे संस्थापक व पिरंगुटचे माजी सरपंच ज्ञानेश्वर पवळे,बोतरवाडीचे माजी उपसरपंच सतिश शेलार,दैनिक लोकमतचे पत्रकार प्रदिप पाटील संस्थेचे संचालक महेश मोहोळ उपस्थित होते. सुत्रसंचालन तुळजा भवानी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रामदास पवळे यांनी तर प्रास्तविक सर्वज्ञ संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी केले व आभार प्रदर्शन सर्वज्ञ संस्थेचे सचिव संतोष केसवड,यांनी मानले.

--

स्पर्धेचा निकाल असा :

प्रथम क्रमांक - (किल्ला राजगड ) शिवशंभु प्रतिष्ठाण. पंकज गायकवाड (घोटावडे फाटा पिरंगुट.) द्वीतीय क्रमांक- (किल्ला प्रतापगड ) हिंदवी क्रीयेशन, अमित सुपेकर (पौड,)

(किल्ला राजगड )भैरवनाथ ग्रुप (मुलखेड.)

तृतीय क्रमांक- (किल्ला रायगड ) राहुल सातव ( लवळे).

उत्तेजनार्थ-आयुष चौधरी (भुगाव.)

शालेय गट प्रथम क्रमांक - (किल्ला पन्हाळा ) प्रतिक ओझरकर व मित्र परीवार,(पिरंगुट )

द्वीतीय क्रमांक - (किल्ला तोरणा) आदिनाथ सुपेकर (पौड ),

तृतीय क्रमांक - (किल्ला राजगड) साईनाथ माझिरे,( भुकुम).अंजली हुलावळे, (रावडे ) गणेशनगर (पिरंगुट ).

उत्तेजनार्थ- शिवम हावळ.व मित्र परीवार (लवळे).श्रावणी शेलार,(बोतरवाडी ) रेवा रेणुसे.( अंबडवेट )

------------------------------------

फोटो क्रमांक : २१पिरंगूट किल्ला स्पर्धा

फोटो ओळ : किल्ले बनवा स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित मान्यवर व विजेते स्पर्धक