शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बावड्यात बुद्धजयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:09 IST

बावडा : बावडा येथे आज बौद्ध पौर्णिमा (जयंती) साधेपणाने साजरी करण्यात आली. या वेळी जगावर आलेले कोरोनाचे ...

बावडा : बावडा येथे आज बौद्ध पौर्णिमा (जयंती) साधेपणाने साजरी करण्यात आली. या वेळी जगावर आलेले कोरोनाचे महासंकट कायम हटविण्यासाठी बुद्धचरणी सामूहिक साकडे घालण्यात आले.

येथील लुम्बिनी बुद्धविहारात संचालक महादेव घाडगे, तसेच शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे सचिव उमेश सूर्यवंशी यांनी बुद्धांच्या प्रतिमेस पुष्प वाहिले. या वेळी जयंतीमहोत्सव समितीचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार रमाकांत तोरणे, ज्येष्ठ विधिज्ञ समीर टिळेकर, इंदापूर पं. स. चे माजी सदस्य अशोक घोगरे, दलित पँथरचे लहुजी गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड आदी उपस्थित होते.

या ठिकाणी गावचे सरपंच किरण पाटील, उपसरपंच नीलेश घोगरे आदींनी भेट देऊन बुद्ध प्रतिमेस वंदन केले. या कार्यक्रमाचे नियोजन कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात आले होते. उपस्थितांचे स्वागत अ‍ॅड. कमलाकांत तोरणे यांनी केले. बौद्धाचार्य गौतम जगताप यांनी बुद्धवंदना घेतली. या वेळी संपूर्ण जागावर आलेले कोरोनाचे महाभयंकर संकट कायमस्वरूपी टळावे, अशी बुद्धचरणी प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन जयंतीमहोत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब तोरणे यांनी केले, तर आभार महादेव रूपचंद कांबळे यांनी मानले.

————————————————

फोटो ओळी : बावडा येथील लुम्बिनी बुद्धविहारात बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान गौतम बुद्धास पुष्प वाहून जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.

२६०५२०२१-बारामती-०१

————————————————