शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांना मुख्य प्रवाहात आणावे : आमटे

By admin | Updated: January 9, 2017 03:24 IST

भामरागडसारख्या परिसरात आदिवासींसह अनेक समाज विविध मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. त्या समाजाला त्यांच्या गरजा

रावेत : भामरागडसारख्या परिसरात आदिवासींसह अनेक समाज विविध मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. त्या समाजाला त्यांच्या गरजा  पुरवून जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य म्हणजेच खरी समाजसेवा आहे. आपल्याकडे सर्व संपत्ती असून, आपल्या तक्रारी संपत नाहीत; पण आदिवासी बांधवांकडे काही नसताना ते कधी तक्रार करीत नाहीत, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी केले. संस्कार प्रतिष्ठानाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय श्री स्वामी विवेकानंद जीवनगौरव पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांना मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  आमटे म्हणाले, ‘‘आयुष्यात साहस गरजेचे आहे. नाहीतर आयुष्य मिळमिळीत होते. आता  भारत महासत्ता होतो आहे, असे म्हणतानाही विषमता कायम आहे. ४० टक्के आदिवासी दारिद्र्यरेषेखाली आहेत. त्यांचा विचार आपण करायलाच हवा.’’ डॉ. शांताराम कारंडे, सतीश पाटील, अरुण बोऱ्हाडे, करुणा चिंचवडे, रवींद्र चव्हाण, दीपक शेलार, सुवर्णा शिंदे, गणेश कदम, प्रशांत हंबर, विनोद पवार, राजेंद्र वाघ, डॉ. किरण जोशी, जगन्नाथ शिंदे, प्रसन्ना पदमवार, बालशाहीर चैतन्य काजुळकर यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. डॉ. मोहन गायकवाड यांनी प्रास्ताविक केले, तर शोभा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.