शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

प्रवाशाला लुटणारे दोघे जेरबंद

By admin | Updated: October 12, 2016 01:45 IST

लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशाला मोटारीत कोंबून लुटणाऱ्या विनायक साहेबराव मिडगुळे व पंकज महादू खिलारे (वय २५, रा. शिक्रापूर, शिरूर) या दोघांना

पुणे : लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशाला मोटारीत कोंबून लुटणाऱ्या विनायक साहेबराव मिडगुळे व पंकज महादू खिलारे (वय २५, रा. शिक्रापूर, शिरूर) या दोघांना सहकारनगर पोलिसांनी बारा तासांच्या आत गजाआड केले. चंद्रजित उत्तमराव सोमवंशी यांनी फिर्याद दिली आहे. कामानिमित्त मुंबईला गेलेले सोमवंशी पुण्याला शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पोहोचले. स्वारगेट बसस्थानकाबाहेर उभे राहून नऱ्हे येथे जाण्यासाठी ते वाहन मिळतेय का, ते पाहत होते. आरोपींनी मोटार थांबवत त्यांना कात्रजला सोडतो, असे सांगितले. त्यांच्या सोबत गेलेल्या सोमवंशी यांच्या गळ्याला एका आरोपीने लोखंडी हुक लावले, तर दुसऱ्याने मारहाण केली. त्यांना मोटारीतून खाली ढकलून देत आरोपी पसार झाले होते. मोटार भाड्याने हवी असल्याचे सांगत पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)