शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून दहशत पसरविल्याप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:13 IST

पुणे : ‘दो मिनिट ठहर मैं तेरेको देखता हूं’ असे म्हणत दोघांवर लोखंडी कोयत्याने वार करून गंभीर जखमी करीत ...

पुणे : ‘दो मिनिट ठहर मैं तेरेको देखता हूं’ असे म्हणत दोघांवर लोखंडी कोयत्याने वार करून गंभीर जखमी करीत दहशत पसरविल्याप्रकरणी खडक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. लोहियानगर परिसरात गुरुवारी (दि.२६) रात्री १२.३० वाजता हा प्रकार घडला.

जुबेर ऊर्फ वडी मुश्ताक शेख (वय २०, रा. ४०७, लोहियानगर) आणि आकीब असद दुल्लाह शेख (वय २१, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिठानगर कोंढवा भागातील २३ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रासह गप्पा मारत बसले होते. आरोपी जुबेर हा फिर्यादीकडे रागाने पाहत होता. फिर्यादीने त्याला रागाने का बघतोस? असे विचारले असता जुबेरने त्याच्या मित्रांना ‘आज तेरा और सलमान का हिसाब खत्म करता हू’ असे म्हणत त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील लोखंडी कोयत्याने त्यांच्या हात, डोकं आणि डोळ्याच्या डाव्या बाजूस वार केले. आरोपी पळून जात असताना त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड करीत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिकांनी घराची दारे खिडक्या बंद केली. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस. जाधव पुढील तपास करीत आहेत.

--------------------