शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडचा ‘टायगर’ पुणेकरांच्या भेटीला

By admin | Updated: June 3, 2017 02:40 IST

मनमोहक पदलालित्यामुळे अल्पावधीतच तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या टायगर श्रॉफला भेटण्याची संधी पुणेकरांना मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मनमोहक पदलालित्यामुळे अल्पावधीतच तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या टायगर श्रॉफला भेटण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पुण्यातील नंबर एकचे दैनिक असलेल्या ‘लोकमत’ने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘स्पेशल डिजिटल अ‍ॅप’द्वारे टायगरसोबत बोलताही येणार आहे. पहिला नृत्य आणि साहसपट असलेल्या ‘मुन्ना मायकल’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने टायगर पुण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील सेंट्रल मॉल येथे येत्या ५ जून रोजी सकाळी ११ वाजता टायगर चाहत्यांशी संवाद साधणार आहे. टायगरसोबत चाहते थिरकत असतानाच ‘मुन्ना मायकल’चा ट्रेलर लॉँच होणार आहे. टायगरच्या या चित्रपटाकडे बॉलिवूडचे लक्ष लागून राहिले आहे. यंदाच्या वर्षीचा हा सर्वाधिक प्रतीक्षेत असलेला चित्रपट मानला जात आहे. पुणे, भोपाळ, हैदराबाद, लखनौ आणि जयपूर या शहरातील चाहत्यांना या चित्रपटानिमित्त भेटण्याची संधी मिळत आहे. या शिवाय टायगरशी संवाद साधण्याबरोबरच नृत्य करण्याची संधीदेखील यावेळी मिळेल. चाहत्यांबरोबरच नृत्यप्रेमींसाठी देखील ही एक पर्वणी असेल. या चित्रपटात टायगरसोबत नवाझुद्दीन सिद्दीकीचा दमदार अभिनय अनुभवण्यास मिळेल. तर, अभिनेत्री निधी अगरवाल या चित्रपटातून पदार्पण करीत आहे. हा बहुचर्चित चित्रपट येत्या २१ जुलै रोजी सिनेमागृहात झळकणार आहे. साबीर खान याने चित्रपट दिग्दर्शित केला असून, इरॉस इंटरनॅशनल आणि विकी राजानी यांच्या नेक्स्टजन फिल्म्सची निर्मिती आहे. या चित्रपटात टायगरसोबत नवाझुद्दीन सिद्दीकीचा दमदार अभिनय अनुभवण्यास मिळेल. तर, अभिनेत्री निधी अगरवाल या चित्रपटातून पदार्पण करीत आहे. हा बहुचर्चित चित्रपट येत्या २१ जुलै रोजी सिनेमागृहात झळकणार आहे. साबीर खान याने चित्रपट दिग्दर्शित केला असून, इरॉस इंटरनॅशनल आणि विकी राजानी यांच्या नेक्स्टजन फिल्म्सची निर्मिती आहे.