शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

चौैथ्या दिवशीही मृतदेह सापडला नाही

By admin | Updated: September 15, 2016 01:43 IST

चासकमान धरणात पोहताना बुडालेल्या दीपक गादेकरचा मृतदेह आज चौथ्या दिवशीही सापडला नाही. स्थानिक पातळीवर ग्रामस्थांकडून ३ दिवस शोधकार्य चालू आहे

डेहणे : चासकमान धरणात पोहताना बुडालेल्या दीपक गादेकरचा मृतदेह आज चौथ्या दिवशीही सापडला नाही. स्थानिक पातळीवर ग्रामस्थांकडून ३ दिवस शोधकार्य चालू आहे. सर्कल व तलाठी सोडून इतर एकही अधिकारी घटनास्थळी फिरकला नाही. दोन पोलिसांच्या भरवशावर हे सर्व शोधकार्य चालू आहे. नातेवाइकांचा आक्रोश सर्वसामान्य नागरिकांच्याप्रति असणाऱ्या निष्ठूर वृत्तीमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कानावर चौथ्या दिवशीही पोहोचला नाही. मृत दीपकची पत्नी बेशुद्ध अवस्थेत आहे. आई व पत्नी अतिदक्षता विभागात आहेत. दीपकला दीड वर्षाची मुलगी आहे. वडील धोंडू गादेकर धरणाच्या काठावर बसून मृतदेह शोधून द्या, म्हणून विनवण्या करीत आहेत. मृताच्या कुटुंबाची अवस्था पाहून ग्रामस्थांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, घटना घडून चार दिवस झाले, तरी प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापन टीम व पाणबुडी उपलब्ध करता आलेली नाही. आपत्ती व्यवस्थापन टीम उडवाउडवीची उत्तरे देत आहे. तरीसुद्धा वरिष्ठ पातळीवर एकही अधिकारी फोन लावण्याशिवाय काही करू शकला नाही. यामुळे नातेवाइकांचा संयम संपला आहे. गुरुवारी सकाळी मृतदेह ताब्यात न दिल्यास नातेवाइकांनी तहसीलदार कचेरीत आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)