शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

By admin | Updated: May 2, 2017 14:33 IST

मित्रांसोबत खडकवासला चौपाटी येथे पोहायला गेलेला एक युवक सोमवारी बुडाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांना मंगळवारी सकाळी 11.30 वाजता या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले.

 ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 2 -  मित्रांसोबत खडकवासला चौपाटी येथे पोहायला गेलेला एक युवक सोमवारी बुडाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांना मंगळवारी सकाळी 11.30 वाजता या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले.
 
मोबीन पठाण (वय -22 वर्ष,रा. धायरी) असे मृत युवकाचे नाव आहे.  कामगार दिनाच्या सुट्टीनिमित्त हा तरुण सोमवारी मित्रांसोबत खडकवासला चौपाटी येथे पोहायला गेला होता. मित्र पोहून बाहेर आले मात्र एक मित्र खूप वेळ बाहेर न आल्यामुळे  सगळ्यांनाच काळजी वाटू लागली. 
 
त्यांनी अग्निशामक दलाला माहिती कळविली असता दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. जवानांनी संध्याकाळी पहिल्या टप्प्यात खडकवासला धरणाच्या पाण्यात उतरून युवकाला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र जवानांना तो सापडला नाही. मंगळवारी सकाळी दलाचे जवान
 
पुन्हा पाण्यात उतरले आणि त्यांनी शर्थीने युवकाचा मृतदेह बाहेर काढला. युवकाचा  मृतदेह हवेली पोलिसांच्या ताब्यात दिला असल्याची माहिती फायरमन प्रमोद मरळ यांनी दिली.
 
सिंहगड रोड फायर स्टेशन चे जवान तांडेल, मुजुमले, फायरमन प्रमोद मरळ,संतोष नलावडे, निलेश पोकले, विलास घडशी, ड्राइव्हर सातपुते या जवानांनी शर्थीने प्रयत्न केले.