शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

हिंजवडी रस्त्यावर तरुणाचा निर्घृण खून

By admin | Updated: May 13, 2017 04:42 IST

डांगे चौक-हिंजवडी रस्त्यावरील यशदाच्या मोकळ्या मैदानात २४ वर्षीय तरुणाचा हत्याराने आणि दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची

लोकमत न्यूज नेटवर्कवाकड : डांगे चौक-हिंजवडी रस्त्यावरील यशदाच्या मोकळ्या मैदानात २४ वर्षीय तरुणाचा हत्याराने आणि दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. प्रेम प्रकरणातून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.श्रीनिवास महादेव पडवळे (वय २५, रा. साईनाथनगर थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील डांगे चौक हिंजवडी रस्त्यालगत यशदाची मोकळी जमीन आहे. शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास एका २४-२५ वर्षीय तरुणाच्या गळ्यावर वार करून ओळख पटू नये म्हणून डोक्यात आणि चेहऱ्यावर दगड घालून निर्घृण खून केल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव हे स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले. श्रीनिवास हा थेरगावातील साईनाथनगरमध्ये बॅचलर राहायला होता. त्याचा खून प्राथमिक माहिती समोर येत आहे.