शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोथरूडमध्ये एकाचा प्रेमसंबंधांतून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:33 IST

एकाला अटक : येथील कचरा डेपोत आढळला होता मृतदेह

पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोथरूड कचरा डेपोजवळ टाकण्यात आलेल्या मृतदेहाविषयी निर्माण झालेले गूढ अखेर प्रकाशात आले आहे. प्रेमसंबंध हा या खुनामागील कळीचा मुद्दा ठरल्याचे समोर आले आहे. कोथरूड पोलीस प्रशासनाने मयत व्यक्तीची ओळख पटवून खून करणाऱ्यास अटक केली आहे.

जयराम परमार असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर सुभाष गोविंद जोरी ( ५0, रा. कोथरूड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड कचरा डेपोमध्ये एका खड्ड्यात पोत्यात हात पाय बांधलेल्या अवस्थेतील एक मृतदेह १५ फेब्रुवारी रोजी आढळला होता. एका नागरिकाने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कोथरूड पोलीस ठाण्यात अकस्मात मयत नोंद करण्यात आली. पोलिसांनी याचा तपास सुरूकेला तेव्हा मयत हा कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंगमधील व्यक्ती असल्याचे समोर आले. त्यावरून त्याच्या नातेवाइकांना बोलवून पोलिसांनी ओळख पटविली. तेव्हा ती व्यक्ती सुभाष गोविंद जोरी (कोथरूड) असल्याचे समोर आले. शवविच्छेदन अहवालात त्यांचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांचा कुणीतरी खून केल्याचा संशय पोलिसांना आला.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप गायकवाड, पोलीस आदिनाथ खरात, सहायक पोलीस फौजदार दत्ता शिंदे, कर्मचारी विलास जोरी, राकेश टेकवडे, श्रावण शेवाळे, रानवडे, यांच्या पथकाने केली.गळा दाबून पोत्यात बांधले१ तपास करत असताना जोरी यांना कोणीतरी एका व्यक्तीने गाडीवर बसवून नेल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जोरी याच्या घराजवळ व कामाच्या ठिकाणाजवळ तपास केल्यावर पोलीस शिपाई राकेश टेकवडे यांना माहिती मिळाली की, सुभाष जोरी यांचा खून जयराम परमार याने केला आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेतला. तेव्हा परमार हा किष्किंधानगर परिसरातील डोंगर परिसरात मिळून आला.२ तेव्हा त्याच्याकडे तपास केल्यावर त्याचे जोरी याच्या सुनेसोबत प्रेमसंबंध असल्याने त्यास तो अडथळा ठरत होता. त्यामुळे त्याला कामानिमित्त दुचाकीवर सोबत नेऊन त्याचा गळा दाबून खून केल्याची कबुल दिली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे हातपाय बांधून पोत्यात बांधले व ते कचरा डेपो येथे नेऊन टाकला.

टॅग्स :Murderखून