सामाजिक अंतर व मास्क लावून नियम पाळून शिबीर पार पडले. यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास एक वर्षाचा दोन लाख रुपयांचा विमा व सन्मान पत्र देण्यात आले. अक्षय ब्लड बँक, हडपसर यांच्याकडून रक्त संकलित करण्याचे काम करण्यात आले
या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर,पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर,
लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक काळे, सनी चौधरी, पांडा काळभोर, प्रविण निसरगंध, आशुतोष घाडगे, महेश झगडे, मयुर झगडे, ऋषिकेश कसबे, विशाल गरुड, हरीश यादव उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : ०३ कदमवाकवस्ती
फोटो ओळी : रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना राष्ट्रवादी हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर व पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर