शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान शिबिर उपक्रम कौतुकास्पद : ज्ञानेश्वर कटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:10 IST

रोटरी क्लब ऑफ वाघोली आणि वाघोली हाऊसिंग सोसायटीज असोसिएशनतर्फे उत्सव रेसिडेन्सी, आव्हाळवाडी रोड येथे ससून सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढीद्वारे आयोजित ...

रोटरी क्लब ऑफ वाघोली आणि वाघोली हाऊसिंग सोसायटीज असोसिएशनतर्फे उत्सव रेसिडेन्सी, आव्हाळवाडी रोड येथे ससून सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढीद्वारे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलताना म्हणाले की, सध्या सर्वच रक्तपेढ्या आणि रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे शस्त्रक्रिया होऊ शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर रक्त संकलनास अशी शिबिर हा खूप मोठा आधार ठरत आहे.

या शिबिरास जि. प. सदस्य कटके यांच्यासह, गणेश गोगावले, पिंटू कटके, बाळासाहेब सातव, उत्सव रेसिडेन्सीचे चेअरमन रमेश सातव, सचिव पानस्कर, गोकुळ वाडे , वाघोली रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा वाघोली हाऊसिंग सोसायटीज असोसिएशनचे संचालक संजीव कुमार पाटील, रोटरी क्लबचे उपाध्यक्ष सिराज दोकाडीया, वाघोली हाऊसिंग सोसायटीज असोसिएशनचे सदस्य आदित्य सरोहा, योगेश सूर्यवंशी, अजय परदेशी, सचिन सोनवणे, हरचरणजित बुटालिया, संदेश लोखंडे या मान्यवरांसह सदस्य, सभासद आणि पदाधिकारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.