शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नारायणगावात विक्रांत मंडळात ४७७ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:13 IST

या रक्तदान शिबिराला विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, भाजपच्या नेत्या व जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, नियोजन मंडळाचे सदस्य ...

या रक्तदान शिबिराला विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, भाजपच्या नेत्या व जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, नियोजन मंडळाचे सदस्य विकास दरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, युवा नेते अमित बेनके, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, सरपंच राजेंद्र मेहेर, सरपंच योगेश पाटे, विघ्नहरचे संचालक संतोष नाना खैरे, उपसरपंच माया डोंगरे, पुष्पाताई आहेर, उद्योजक संजय वारुळे, पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, डॉ. वर्षा गुंजाळ, अभय कोठारी, अशोक गांधी, स्वप्निल भनसाळी, पप्पू चोरडिया आदी मान्यवर यांनी भेट दिली .

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विक्रांत नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष वाजगे, मुकेश वाजगे, सुरज वाजगे, हर्षल वाजगे, सुजित डोंगरे, नीलेश गोरडे, अनिकेत वाजगे, गणेश वाजगे, पप्पू सोलाट, करण परदेशी, अतुल वाजगे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

--

फोटो क्रमांक : १७नारायणगाव विक्रांत मंडळ रक्तदान

फोटो ओळ - विक्रांत मंडळ आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्याचा सन्मान करताना पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, पृथ्वीराज ताटे, ‘विघ्नहर’चे चेअरमन सत्यशील शेरकर, विक्रांत नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष वाजगे , सूरज वाजगे , किरण वाजगे.