शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बारामती-इंदापूर मार्गावर राष्ट्रवादी युवकचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:10 IST

इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. शुभम निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते एकत्र आले होते. या वेळी कार्यकर्त्यांनी ...

इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. शुभम निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते एकत्र आले होते. या वेळी कार्यकर्त्यांनी पाण्यासाठी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. या वेळी सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी काकासाहेब जाधव, ओंकार जामदार, गणेश माने, मयूर जामदार, सुरज कदम, दादा यादव, कल्याण जामदार, जावेद मुलानी, धीरज निंबाळकर उपस्थित होते.

या वेळी इंदापूर तालुक्यातील विरोधकांनी स्वत:च्या स्वार्थी राजकारणासाठी सोलापूर तालुक्यातील नेत्यांमध्ये व जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला. इंदापूरचे पाणी योजना होऊ नये यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे ही दुर्दैवी वेळ इंदापूर तालुक्याचा शेतकरी वर्गावर आली आहे. म्हणून आम्ही त्या लोकांचा जाहीर निषेध करतो. आगामी काळामध्ये पाण्यासाठी संघर्ष आम्ही करणार असल्याचे अ‍ॅड. निंबाळकर यांनी या वेळी सांगितले.

बेलवाडी(ता. इंदापूर) येथे आंदोलन करताना राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अँड. शुभम निंबाळकर व पदाधिकारी.

१९बारामती ०४