शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

निवडप्रक्रियेचा भाजपाचा नवा पायंडा

By admin | Updated: November 27, 2015 01:21 IST

मंडल ,तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पदाधिकाऱ्यांची निवड करताना, भारतीय जनता पक्षात प्रचलित निवडप्रक्रिया राबवली जाते

पिंपरी : मंडल ,तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पदाधिकाऱ्यांची निवड करताना, भारतीय जनता पक्षात प्रचलित निवडप्रक्रिया राबवली जाते. प्रचलित पद्धतीला फाटा देऊन शहराध्यक्षपदाची निवड करताना नवा पायंडा घातला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शहराध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे. भाजपाचे निवडणूक अधिकारी खासदार दिलीप गांधी यांनी नुकतीच शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.मंडल प्रभाग स्तरावरील निवडी डिसेंबरअखेपर्यंत गठित केल्या जाणार आहेत, असे सूतोवाच केल्याने शहराध्यक्षपद निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी अन्य पक्षांतून अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपाच्या उमेदवारीवर निवडून आलेले आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे पक्षाची धुरा सोपविल्यास आगामी महापालिका निवडणुकीत फायदा होऊ शकतो. या दृष्टीने भाजपातील वरिष्ठ नेते विचार करत आहेत. भाजपातून निवडून आल्यानंतरही आमदार जगताप यांचा राष्ट्रवादीतील नगरसेवकांवर प्रभाव आहे. ते सर्वच बाबतीत प्रबळ असल्याने त्यांची शक्ती काम येईल. राष्ट्रवादीला टक्कर देणे शक्य होईल, असा अंदाज बांधण्यात आला आहे. आमदार जगताप ही जबाबदारी स्वीकारतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपा शहराध्यक्षपदाच्या दावेदारांमध्ये नामदेव ढाके, विलास मडिगेरी, उमा खापरे, एकनाथ पवार, माऊली थोरात या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)