शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

धानोरीच्या चौधरीनगरात भाजपाची पदयात्रा

By admin | Updated: February 15, 2017 02:42 IST

प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक अनिल (बॉबी) टिंंगरे यांनी मागील ५ वर्षांत चौधरीनगरमधील बहुतांश कामे मार्गी लावली आहेत.

विश्रांतवाडी : प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक अनिल (बॉबी) टिंंगरे यांनी मागील ५ वर्षांत चौधरीनगरमधील बहुतांश कामे मार्गी लावली आहेत. त्यांनी अतिशय जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न २५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधून सोडविल्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने विशेष आभारी आहोत. तसेच, परिसरात विकासाची गंगा अखंड चालू ठेवण्यासाठी आम्ही चौधरीनगरचे नागरिक त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच्या पॅनलमधील चारही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास स्थानिक रहिवासी मारुती देवरे यांनी दिला.भाजपाचे प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवार नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे, माजी नगरसेविका अलका अविनाश खाडे, मारुती (नाना) सांगडे व किरण नीलेश जठार यांच्या प्रचारार्थ धानोरीच्या चौधरीनगरमधील रस्ता क्रमांक १ ते १९ दरम्यान प्रचारयात्रा काढून मतदारांशी संवाद साधण्यात आला. या प्रचारयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, या पदयात्रेचे नागरिकांनी ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले.या वेळी मारुती देवरे, शोभा पालांडे, अरुण साळवे, तेजस टिंगरे, संगीता राजपूत, रवींद्र देवरे, प्रकाश पवार, बापू कांबळे, राकेश कदम, मंगेश निकम, अमित चौरे, अश्पाक मकानदार, सचिन पालांडे, संदीप पवार, मल्लाप्पा मेलगे, प्रभू बर्गे, प्रमोद गायकवाड, प्रदीप राजपूत, महेंद्र शिर्के, अविनाश कांबळे, संदीप जठार, विजय राजपूत, आकाश गायकवाड, गणेश दाहोत्रे, नरेश राजपूत, सागर पाटणकर, अनिल निकोळे, काशिनाथ जाधव आदी नागरिक, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येनेसहभागी झाल्या होत्या.