शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने पुणेकरांची माफी मागावी

By admin | Updated: April 27, 2017 05:12 IST

स्वीकृत नगरसेवक निवडीच्या वेळी महापालिकेत घातलेल्या धुडगूस व तोडफोडप्रकरणी भारतीय जनता पक्षाने महात्मा फुले यांच्या

पुणे : स्वीकृत नगरसेवक निवडीच्या वेळी महापालिकेत घातलेल्या धुडगूस व तोडफोडप्रकरणी भारतीय जनता पक्षाने महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ येऊन पुणेकरांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. भाजपाच्या गुंडाराजचा धिक्कार करीत पक्षाच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करीत धरणे धरण्यात आली.शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, पक्षाचे सर्व नगरसेवक तसेच विविध आघाड्यांचे प्रमुख, शहर शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चव्हाण म्हणाल्या की, कोणत्याही राजकीय पक्षाने महापालिकेच्या इतिहासात आजपर्यंत असा धुडगूस घातला नव्हता. पोलिसांनी पंचनामा केला, त्यात साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले व हे नुकसान करणाऱ्यांनी ५१ हजार रुपयांचा धनादेश दिला व महापौरांनीही तो स्वीकारला ही अत्यंत खेदाची बाब आहे. हीच पद्धत पडली तर उद्या त्यांच्याच पक्षाचे आणखी कोणी गुंड अ‍ॅडव्हान्समध्ये पैसे जमा करतील व तोडफोड करतील. त्या सगळ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी.वैशाली बनकर , चंचला कोद्रे, रूपाली चाकणकर लक्ष्मी दुधाने, दत्तात्रय धनकवडे , महेंद्र पठारे, रवींद्र माळवदकर, अशोक राठी, स्मिता कोंढरे, मनाली भिलारे , राकेश कामठे , विपुल म्हैसुरकर आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. ज्यांनी नुकसानभरपाईचा धनादेश दिला, त्यांनी नुकसान केल्याचेच कबूल केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर रितसर कायदेशीर कारवाई व्हावी, तसेच भाजपाने महापालिकेत महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर येऊन पुणेकरांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)