शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पैैसे वाटल्याने भाजपाला यश

By admin | Updated: March 24, 2017 04:20 IST

महापालिका निवडणुकीत मतदान यंत्रांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी केला आहे.

पुणे : महापालिका निवडणुकीत मतदान यंत्रांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी केला आहे. महापालिकेची मतपत्रिकेद्वारे फेरनिवडणूक घेण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. भाजपाने निवडणुकीत पैसे वाटल्यानेच त्यांना यश मिळाले असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदानयंत्र वापरण्याच्या निषेधार्थ दि. २५ रोजी सकाळी ११ वाजता शनिवारवाडा ते कौन्सिल हॉल असा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.मतदान यंत्रावर बंदी आणून मतपत्रिकेवर फेरनिवडणुका घेण्यात याव्या, ज्या अधिकाऱ्यांनी निवडणुकी दरम्यान चुकीच्या पद्धतीने निर्णय देऊन भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून १ सदस्य वॉर्डस्तरीय निवडणुका घेण्यात याव्यात, अशा मागण्या असल्याचे आंबेडकर म्हणाले. निवडणूक आयोगाने मतदान यंत्रांबाबत होत असलेल्या आरोपांची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. २१ प्रभागांमध्ये कशा पद्धतीने चुका झाल्या आहेत, याची माहिती आम्ही सादर करणार आहोत, असेही आंबेडकर म्हणाले. (प्रतिनिधी)