शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती सोहळा

By admin | Updated: May 11, 2017 04:17 IST

छत्रपती शिवाजीमहाराजांचे पुत्र आणि स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजीमहाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त येत्या

लोकमत न्यूज नेटवर्कगराडे : छत्रपती शिवाजीमहाराजांचे पुत्र आणि स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजीमहाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त येत्या रविवारी (दि. १४ मे) छत्रपती संभाजीमहाराजांचे जन्मस्थळ असणाऱ्या पुरंदर किल्ल्यावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन पुरंदर प्रतिष्ठान व समस्त शिवशंभूप्रेमी, ग्रामस्थ, पुरंदर तालुका यांच्या वतीने करण्यात आल्याचे सोहळ्याचे आयोजक पुरंदर प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष प्रशांत पाटणे यांनी सांगितले. या वेळी पुरंदर प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रकाश शिंदे, योगेश जगदाळे आदींसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, संघटक, कार्यकर्ते उपस्थित होते.या सोहळ्यानिमित्त १३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीक्षेत्र नारायणपूर येथून सद्गुरू नारायणमहाराज यांच्या हस्ते राजेंच्या मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे. त्यानंतर वीर धाराऊमाता गाडे प्रतिष्ठान व कापूरहोळ आणि नारायणपूर, पोखर, घेरा पुरंदर गावातील ग्रामस्थ ज्योती मिरवणुकीचे मानकरी असून सायंकाळी ८ वाजता ज्योत मिरवणूक नेणाऱ्या शिवशंभू मंडाळाचे स्वागत करण्यात येईल. रात्री ८.३० वाजता किल्ले पुरंदरवर रात्रभर महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे.१४ मे रोजी सकाळी ९ वाजता पुरंदर किल्ला मुख्य सभागृहात पंचायत समिती पुरंदरच्या वतीने पाळणा होईल.