शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हाडवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:08 IST

निमोणे दि . (वार्ताहर ) : निमोणे (ता. शिरूर ) येथील कुऱ्हाडवाडी रस्त्याचा भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला. निमोणे ...

निमोणे दि . (वार्ताहर ) : निमोणे (ता. शिरूर ) येथील कुऱ्हाडवाडी रस्त्याचा भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला. निमोणे - शिंदोडी रस्ता ते कुऱ्हाडवाडी या नवीन रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ नुकताच झाला. शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या फंडातून या कामासाठी २० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या रस्त्यामुळे अनेक दिवसांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ग्रामस्थांची सोय होणार आहे. या भूमिपूजन समारंभप्रसंगी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, शिरूर तालुका पंचायत समितीच्या सभापती मोनिका ताई हरगुडे , जिल्हा परिषद सदस्या मोनिका हरगुडे ,काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रवींद्र काळे, मार्केट कमिटीचे उपसभापती विकास शिवले , ग्रामपंचायत सदस्य संजय काळे , प्रशांत अनुसे , माजी सरपंच बबनराव अनुसे , ग्राम सेवक लहू जगदाळे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते .

कु-हाडवाडी (ता शिरूर ) येथील नुतन रस्त्यच्या भूमिपूजन प्रसंगी मान्यवर .